ब्रिटिश कालीन नाणी: १८२६, १८३५, १८७९ (व्हिक्टोरिया एम्प्रेस), १९०७ (एडवर्ड VII), १९३९-१९४७ (जॉर्ज VI).
स्मारक नाणी (Commemorative): माता वैष्णो देवी, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, स्वामी चिन्मयानंद.
जुन्या नोटा: १००० रुपयांची जुनी नोट, २ आणि १० रुपयांच्या दुर्मिळ नोटा.
इतर: २५ पैसे, ५० पैसे आणि २० पैशांची जुनी भारतीय नाणी.
